Join us

बॅन्जोच्या सेटवर रितेशचा चिमुरडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 04:00 IST

 बॅन्जोच्या सेटवर रितेश अ‍ॅन्ड जेनिलियाचा चिमुरडा रियानला पाहून विचारात पडला का? घाबरू नका,रियान काही बॅन्जो चित्रपटात वगैरेमध्ये काही काम ...

 बॅन्जोच्या सेटवर रितेश अ‍ॅन्ड जेनिलियाचा चिमुरडा रियानला पाहून विचारात पडला का? घाबरू नका,रियान काही बॅन्जो चित्रपटात वगैरेमध्ये काही काम करीत नाही. तर रियान आपल्या वडिलांना भेटण्यासाठी बॅन्जोच्या सेटवर थेट पोहचला. यावेळी रितेशने रियानला खूश करण्यासाठी एक छान व सुंदर असा बर्ड हातात पकडला आहे. त्यावेळी रितेश व रियानचा झालेला सुंदर क्लिक.