तारक मेहताने रचला रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 14:45 IST
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने नुकतेच १७०० भाग पूर्ण केले आहेत. ही मालिका गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे ...
तारक मेहताने रचला रेकॉर्ड
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने नुकतेच १७०० भाग पूर्ण केले आहेत. ही मालिका गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. ही मालिका २००८ साली सुरू झाली होती. सर्वात जास्त काळ सुरू असणारी कॉमेडी मालिका म्हणून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची नोंद करण्यात आली आहे. ही मालिका गोकुळधाम या सोसायटीत राहाणाऱ्या विविध कुटुंबांच्या आयुष्यावर आधारित आहे.