रश्मी बनली दीपिका पदुकोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 22:56 IST
अॅण्ड टीव्हीवरील मालिका ‘अधुरी कहानी हमारी’ मध्ये रामलीला मधील गाणे ‘अंग लगा दे’ यावर रश्मीने हॉट डान्स करणार आहे. ...
रश्मी बनली दीपिका पदुकोन
अॅण्ड टीव्हीवरील मालिका ‘अधुरी कहानी हमारी’ मध्ये रामलीला मधील गाणे ‘अंग लगा दे’ यावर रश्मीने हॉट डान्स करणार आहे. क्रिश आणि राधिका यांचे नुकतेच लग्न झाले असून त्यांना वेगळे करण्यासाठी प्रिती म्हणजेच रश्मी देसाई प्रयत्न करत आहे. क्रिशचे लक्ष तिच्याकडे आकर्षित करण्यासाठी ती एका हॉट गाण्यावर डान्स करणार आहे.