रॅपर बादशाह लवकरच 'डान्स प्लस सिझन-2' शोमध्ये झळकणार आहे. 'अभी तो पार्टी शुरू हुई है' या सुपरहिट गाण्यानंतर बादशाहचा चाहता वर्ग ही वाढला. त्यामुळे चॅनलने बादशाहचा हाच पब्लिसिटी फंडा इनकॅश करण्यासाठी बादशाहला रिएलिटी शोमध्ये आणण्याचा निर्णय घेतलाय. शोच्या थिमनुसार यात एक स्कीट सादर करण्यात त्यावर स्पर्धकांना बादशाहच्या गाण्यावर डान्स करायचा आहे. याच बरोबर या शोमध्ये शक्ती मोहन, पुनित पाठक, धर्मेश एलांडेही सहभागी होणार आहेत.
रॅपर बादशाह 'डान्स प्लस सिझन-2' मध्ये झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 15:23 IST