रमेश देव प्रोडक्शनची मालिका लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 13:32 IST
रमेश देव प्रोडक्शनची तमन्ना ही मालिका सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हिंदी मालिकांच्या निर्मितीनंतर मराठी मालिकेची निर्मिती करण्याचे रमेश ...
रमेश देव प्रोडक्शनची मालिका लवकरच
रमेश देव प्रोडक्शनची तमन्ना ही मालिका सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हिंदी मालिकांच्या निर्मितीनंतर मराठी मालिकेची निर्मिती करण्याचे रमेश देव प्रोडक्शनने ठरवले आहे. मराठी मालिकेवर सध्या काम सुरू असून ही मालिका लवकरच सुरू होणार असल्याचे कळतेय.