Join us

शिक्षण पूर्ण नसूनही 8वी इयत्तेत आहे या राजु श्रीवास्तवर एक धडा,'गजोधर भैय्या' म्हणून आहे फेमस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 17:24 IST

cnxoldfiles/a> जायचा. त्यावेळी आई-वडीलांना लोकं बोलयाचे 'अरे आपका लडका उधर नाच कर रहा है. नोटंकी कर रहा है' त्यावेळी ...

cnxoldfiles/a> जायचा. त्यावेळी आई-वडीलांना लोकं बोलयाचे 'अरे आपका लडका उधर नाच कर रहा है. नोटंकी कर रहा है' त्यावेळी राजूला घरांतून खूप सुनवलं जायचे. राजुने जेव्हा सुरूवात केली तेव्हा काम मिळत नव्हती. मग पैसा मिळवण्यासाठी सगळ्या प्रकारची काम केली. त्याचबरोबर या क्षेत्रातला स्ट्रगलही सुरू ठेवला कधी कोणाचा सिक्रेटरी बनला तर कधी एक्टर्स लोकांच्या सिनेमासांठी डबिंगही केलं. त्यातही सिनेमात समजा अनिल कपूरच्या आवजाच  डबिंग राजु श्रीवस्तवने केलं असेन तर याचेही श्रेय त्याला कधीच मिळायचे नाही,पैसाही मनासारखा मिळायचा नाही. मात्र काम तर करायलाच हंव मग ते कोणतेही असो कामाला कधीच नाही म्हटलं नाही. छोट कि मोठ असे कधी कामांत भेदभाव केला नाही. मिळालेलं काम राजु करत गेले.  आज सगळ्याच कॅामेडीअन ला टर्निंग पॅाईंट दिला तो लाफ्टर चॅलेंज या शोने कारण या शोमध्ये आलेले सगळेच कँडिडेट हे गावोखेड्यातून आलेले त्यांनी कधीच फाय स्टार होटेल किंवा असं भव्य दिव्य कधीच बघितले नव्हते.सामान्य माणसाला सेलिब्रेटी बनवला तो याच शोने.आधी शिक्षणपूर्ण केल नाही यामुळे खंत वाटायची. मात्र आज 8च्यी इयत्तेत माझ्यावर एक धडा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॅाईंट येतो तो असा की जेव्हा अमिताब बच्चन यांना भेटलो आणि त्यांच्याकडून माझ्या कामाची प्रशंसा होतांना बघून खरंच त्याची जाणीव झाली असे राजु श्रीवास्तवने सिएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.आधी शिक्षणपूर्ण केल नाही यामुळे खंत वाटायची. मात्र आज 8च्यी इयत्तेत माझ्यावर एक धडा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॅाईंट येतो तो असा की जेव्हा अमिताब बच्चन यांना भेटलो आणि त्यांच्याकडून माझ्या कामाची प्रशंसा होतांना बघून खरंच त्याची जाणीव झाली असे राजु श्रीवास्तवने सिएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.