Join us

राजीव-डोल्फिन क्राईम पेट्रोलवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 00:37 IST

सोनी टीव्हीवरील क्राईम पॅट्रोल मालिकेत राजीव भारद्वाज आणि डोल्फिन द्विवेदी हे दोघे पती-पत्नीची भूमिका साकारत आहेत. पंकज आणि गीता ...

सोनी टीव्हीवरील क्राईम पॅट्रोल मालिकेत राजीव भारद्वाज आणि डोल्फिन द्विवेदी हे दोघे पती-पत्नीची भूमिका साकारत आहेत. पंकज आणि गीता यांची ही कथा असून पती पत्नीच्या बहीणीवर वाईट नजर ठेवून असतो. हे जेव्हा त्याच्या पत्नीला कळते तेव्हा ती त्याला बदलायला एक संधी देते. या संधीमुळे तो त्याच्या पत्नीलाच मारून टाकतो.