Join us

प्रियांशू शोधतोय पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 18:04 IST

अभिनेता प्रियांशू झोरा बडे भैया की दुल्हनिया या आगामी मालिकेत प्रमुख भमिका साकारणार आहे. १४ जणांचे मोठे कुटुंब या ...

अभिनेता प्रियांशू झोरा बडे भैया की दुल्हनिया या आगामी मालिकेत प्रमुख भमिका साकारणार आहे. १४ जणांचे मोठे कुटुंब या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे सगळे मिळून आपल्या मोठ्या मुलासाठी मुलगी शोधणार आहेत. या मोठ्या मुलाची भूमिका प्रियांशू साकारणार आहे. या मालिकेतील कथा ही प्रत्येकाच्या घरात घडत असते. त्यामुळे लोकांना ही मालिका आपलीशी वाटेल असे प्रियांशूचे म्हणणे आहे.