Join us

छोट्या पडद्यावर पम्मी आंटीची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 12:43 IST

पम्मी आंटी फेम सुमीर पसरीचा लवकरच छोट्या पडद्यावर रसिकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालाय. 'कॅामेडी नाईटस् बचाव'च्या दुस-या सिझन मध्ये ...

पम्मी आंटी फेम सुमीर पसरीचा लवकरच छोट्या पडद्यावर रसिकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालाय. 'कॅामेडी नाईटस् बचाव'च्या दुस-या सिझन मध्ये सुमीर लवकरच एंट्री करणार असून इथेही तो पम्मी आंटीच्याच भूमिकेत असणार आहे. विशेष म्हणजे पम्मी आंटी या शोमध्ये कोणाचीही टर उडवणार नाही तर सासू बनत सुनेबरोबरोबरच हुज्जत घालतांना दिसणार आहे. खास सुमीरचं या शोमध्ये एक सेंगमेंट असणार आहे. त्यामुळे पम्मी आंटीच्या चाहत्यांसाठी ही एक गुड न्यूज असणार यांत शंका नाही.