Join us

अदा खान पुन्हा करणार 'नागिन 2'मध्ये फन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 14:47 IST

'नागिन सीझन-2'मध्ये मौनी राय रोबर आता अदा खानही झळकणार आहे. पहिला सिझन दोघांनी चांगला गाजवला. मात्र सीझन 2 मध्ये ...

'नागिन सीझन-2'मध्ये मौनी राय रोबर आता अदा खानही झळकणार आहे. पहिला सिझन दोघांनी चांगला गाजवला. मात्र सीझन 2 मध्ये फक्त मौनी रायची वर्णी लागली होती. नागिन मालिकेत अदाने साकारलेली शेषा या भूमिकेची लोकप्रियता पाहता अदाला पुन्हा सीझन 2 मध्ये घेण्यात आलंय. त्यामुळे पुन्हा एकदा मौनी राय आणि अदा खान 'नागिन सीझन 2' मध्ये फुल ऑन फन करताना दिसणार आहेत.