OMG ! बी-टाऊनची हॉट बेब आता हे करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 10:41 IST
बॉलीवुडची अभिनेत्री आणि श्रीलंकन ब्यूटी क्वीन जॅकलिन फर्नांडिस बॉलीवुडसह हॉलीवुडमध्येही जलवा दाखवलाय. हॉलीवुडचा सिनेमा 'डेफिनिशन ऑफ फियर'मध्ये रहस्यमयी तरुणीची ...
OMG ! बी-टाऊनची हॉट बेब आता हे करणार
बॉलीवुडची अभिनेत्री आणि श्रीलंकन ब्यूटी क्वीन जॅकलिन फर्नांडिस बॉलीवुडसह हॉलीवुडमध्येही जलवा दाखवलाय. हॉलीवुडचा सिनेमा 'डेफिनिशन ऑफ फियर'मध्ये रहस्यमयी तरुणीची जॅकलिननं भूमिका साकारली होती. आता लवकरच जॅकलिन छोट्या पडद्यावर जादू दाखवणार आहे. छोट्या पडद्यावर तिचं लवकरच पदार्पण होणार आहे. डान्स रियालिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत जॅकलिन दिसण्याची शक्यता आहे. 'झलक दिखला जा या' डान्स रियालिटी शोमध्ये जज म्हणून जॅकलिनची वर्णी लागणार आहे. नुकतंच या शोचा एक प्रोमोही शूट करण्यात आलाय. या नव्या सीझनमध्ये जॅकलिन शाहिदची जागा घेणार आहे.