उडती खबर
सध्या नकोशी... तरीही हवीहवीशी या मालिकाची चर्चा जोर धरू लागली आहे. आता, या मालिकेच्या टीझरमध्ये सध्या जी चिमुकली पाहायला मिळत आहे.या चिमुकलीच्या मोठयापणीची भूमिका अभिनेत्री प्रसिद्धी आयलवार साकारणार असल्याचे समजते.
Attachments area
FOLLOW US :
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 15:20 IST