Join us

मनिष पॉलच्या घरी नवा पाहुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 16:00 IST

अभिनेता मनिष पॉलने छोट्या पडद्यावरून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आज छोट्या पडद्याप्रमाणे चित्रपटातही त्याच्या अभिनयाचे कौतुक केले जाते. मनिषची ...

अभिनेता मनिष पॉलने छोट्या पडद्यावरून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आज छोट्या पडद्याप्रमाणे चित्रपटातही त्याच्या अभिनयाचे कौतुक केले जाते. मनिषची पत्नी संयुक्ताने नुकत्याच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मनिष आणि संयुक्ता यांना याआधी चार वर्षांची मुलगी आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे त्याच्या घरातील वातावरण अतिशय आनंदाचे आहे. मनिषचे इंडस्ट्रीतील मित्र त्याला फोन करून, भेटून शुभेच्छा देत आहेत.