Join us

नौशिन गंगामध्ये झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 18:14 IST

कुसुम या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नौशिन अली सरदार सध्या खूपच कमी मालिकांमध्ये झळकत आहे. काही दिवसांपूर्वी तिने ...

कुसुम या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नौशिन अली सरदार सध्या खूपच कमी मालिकांमध्ये झळकत आहे. काही दिवसांपूर्वी तिने द अॅडव्हेंचर्स ऑफ हतीम या मालिकेत काम केले होते. आता ती गंगा या पुन्हा एकदा मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गंगावर सध्या कोणीही विश्वास ठेवत नसल्याने ती लवकरच घर सोडणार आहे. घर सोडल्यानंतर राहत तिला मदत करणार आहे. गंगाला ती तिच्या घरातही राहायला देणार आहे. राहत ही व्यक्तिरेखा नौशिन साकारणार आहे. राहत या व्यक्तिरेखेमुळे मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.