Join us
Daily Top 2Weekly Top 5

Music Festival

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 18:35 IST

भारतामधील पहिल्या पारंपरिक आणि फ्युजन संगीताच्या फेस्टीव्हल संदर्भात पत्रकार परिषद झाली. यात नामांकित गायक, संगीतकार उपस्थित होते.

भारतामधील पहिल्या पारंपरिक आणि फ्युजन संगीताच्या फेस्टीव्हल संदर्भात पत्रकार परिषद झाली. यात नामांकित गायक, संगीतकार उपस्थित होते.गीतकार सलीम आणि सुलेमान मर्चंट यांनी हजेरी लावली.संगीतकार लेस्ली लेव्हीस हे देखील कार्यक्रमास खास उपस्थित होते.