Join us

मृणाल जैनची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 02:14 IST

बंधन मालिकेतील मृणाल जैन आता नागार्जुना या मालिकेत दिसणार आहे. मृणाल यात सुपरहिरो भूमिकेच्या रूपात दिसणार आहे. तो निगेटिव्ह ...

बंधन मालिकेतील मृणाल जैन आता नागार्जुना या मालिकेत दिसणार आहे. मृणाल यात सुपरहिरो भूमिकेच्या रूपात दिसणार आहे. तो निगेटिव्ह भूमिकेत दिसेल. कहानी हमारे मोहब्बत की, बंदिनी, लुटेरी दुल्हन, हिटलर दीदी यात मृणाल जैन महत्त्वाच्या भूमिकेत दिसतो आहे. अंशुमन मल्होत्रा, किर्ती नागपूरे हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.