सध्या आपलं टॅलेंट जगासमोर आणायचं असेन तर रिएलिटी शोमध्ये सहभागी होणं हा योग्य पर्याय आहे. टीव्ही शोमुळे खूप कमी वेळात कलाकार घराघरांत पोहचतो. त्यामुळे आता आम्हाला रिएलिटी शो जज करण्याची ईच्छा आहे. अशाच चांगल्या संधीच्या शोधात आम्ही आहोत. गेल्या वर्षी आम्हाला यासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र ती वेळ योग्य नव्हती, त्यासाठी आम्हाला काही वेळ हवा होता. मात्र आता आम्ही ही जबाबदारी स्विकारण्यासाठी सज्ज आहोत.फक्त गरज आहे ती एका चांगल्या संधीची. बॅाबी डॅाल...., चिटीया कलैया वे....असे हीट गाणी मीट ब्रदर्सने दिली आहेत.
मीट ब्रदर्सना हवाय टीव्ही शो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 17:31 IST