Join us
Daily Top 2Weekly Top 5

सौम्या करणार लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:05 IST

'भाभीजी घर पर हैं' मधील सौम्या टंडन लवकरच बँकर सौरभ सिंग सोबत लग्न करणार आहे. गेल्या १0 वर्षांपासून ते ...

'भाभीजी घर पर हैं' मधील सौम्या टंडन लवकरच बँकर सौरभ सिंग सोबत लग्न करणार आहे. गेल्या १0 वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. सौरभ, सौम्या हे बेस्ट फ्रेंड असून कॉलेजमध्ये त्यांची भेट झाली होती. सौरभने सौम्याला अँक्टिंगमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.