Join us

बेगुसराय मध्ये लीप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 02:11 IST

अ‍ॅण्ड टीव्हीवरील मालिका बेगुसराय मध्ये २०-२५ वर्षांचा लीप होणार आहे. अनेक कॅरेक्टर यात नव्याने एन्ट्री करणार आहेत. काहीतरी नवीन ...

अ‍ॅण्ड टीव्हीवरील मालिका बेगुसराय मध्ये २०-२५ वर्षांचा लीप होणार आहे. अनेक कॅरेक्टर यात नव्याने एन्ट्री करणार आहेत. काहीतरी नवीन टर्न या मालिकेला देण्यात येणार आहे. अद्याप स्क्रिप्ट आणि कलाकारांचे फायनलायझेशन होणे बाकी आहे. ते थोडयाच दिवसांत होईल असे टीमने सांगितले आहे. श्वेता बेगुसरायचा हिस्सा असणारच आहे.