Join us
Daily Top 2Weekly Top 5

​जाणून घ्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला एका दिवसासाठी मिळतात तब्बल इतके पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 14:53 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना ...

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील बहुतांश कलाकारांची ही पहिलीच मालिका होती. पण त्यांच्या पहिल्याच मालिकेने त्यांना खूप फेमस बनवले. आज जेठालाल, दया, आत्माराम भिडे, माधवी भिडे, तारक मेहता, अंजली, अय्यर, बबिता, टप्पू, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेली नऊ वर्षं सुरू असून ही मालिका टिआरपीच्या रेसमध्ये देखील अव्वल आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सगळेच कलाकार सध्या चांगलंच कमावत आहेत. या लोकांची केवळ एक दिवसाची कमाई किती आहे हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. वेबमसाला या वेबसाईटने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील कलाकारांना चित्रीकरणासाठी एका दिवसाचे किती पैसे मिळतात याबाबत लिहिले आहे. या बेवसाईटनुसार तारक मधील प्रत्येक कलाकाराला प्रत्येक दिवसासाठी इतके पैसे मिळतात.दिलीप जोशी (जेठालाल) ५० हजारदिशा वकानी (दया) ४० हजारअमित भट्ट (बाबूजी) ३५ हजारशैलेश लोढा (तारक) ३२ हजारनेहा मेहता (अंजली) २५ हजारतनुज महाशब्दे (अय्यर) २३ हजारमुनमुन दत्ता (बबिता) ३० हजारमंदार चांदवलकर (आत्माराम भिडे) ३० हजारसोनालिका जोशी (माधवी) २५ हजारनिधी भानुशाली (सोनू) आठ हजारगुरूचरण सिंग (सोठी) २८ हजारडिलनाझ श्रॉफ (रोशन) २२ हजारसमय शाह (गोगी) आठ हजार आझाद कवी ( डॉ. हंसराज हाथी) २५ हजारअंबिका रंजनकर (कोमल) २६ हजारश्याम पाठक (पोपटलाल) २८ हजारतरुण उपल (पिकू) सात हजारघनश्याम नायक (नट्टू काका) ३० हजारतन्मय वेकारिया (बाघा) २२ हजारमयुर वाकानी (सुंदर लाल) २० हजारशरद शुक्ला (अब्दुल) २२ हजार दया शंकर पांडे (इन्सपेक्टर चुलबुल पांडे) ३० हजार Also Read : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता होती या अभिनेत्यासोबत नात्यात... सततच्या मारहाणीमुळे केले होते ब्रेकअप