कपिलचा भाव वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 23:44 IST
‘किस किस को प्यार करूं’ मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारा कपिल शर्मा याने आता त्याचा भाव वाढवून टाकला आहे. त्याने ...
कपिलचा भाव वाढला
‘किस किस को प्यार करूं’ मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारा कपिल शर्मा याने आता त्याचा भाव वाढवून टाकला आहे. त्याने आत्तापर्यंतचे चित्रपट एक कोटी रूपयात केले आहेत. पण आता म्हणे तो या चित्रपटांचे पाच कोटी रूपये मागतोय. त्याचे म्हणणे आहे की, हे चित्रपट त्याच्यामुळेच हिट झाले. त्याचा शो बंद झाल्यानेही कपिल असा करत असेल.