Join us

कपील शर्माचा नवा शो झळकणार सोनी टीव्हीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:54 IST

कलर्स चॅनलसोबत कपीलचे वाजल्यामुळे 'कॉमेडी नाईट विथ कपील' हा शो बंद करण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर कपील कोणती भूमिका ...

कपीलचा कलर्स चॅनलवर शो बंद झाल्यानंतर कृष्णा अभिषेकला घेऊन त्याच जागी नवा शो सुरू करण्या आला आहे. पण कपीलच्या शोची सर काही याला नाही, असे प्रेक्षकांचे मत पहिल्याच प्रसारणानंतर झाले आहे. त्यामुळे कपीलच्या 'कॉमेडी स्टाईल'कडे लोकांचे डोळे लागणार आहेतलवकरच हा शो सोनीवर सुरू होणार असल्याचे कपीलचा मित्र आणि सहकलाकार सुनिल ग्रोव्हर याने सांगितले. या नव्या शोच्या प्रि-प्रॉडक्शनवर काम लवकरच सुरू होणार आहे.