Join us

आदिनाथसोबत चित्रपटगृहाची सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 17:38 IST

कान फेस्टिव्हलमध्ये चित्रपट कोणत्या चित्रपटगृहात दाखवले जातात याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच असते.

कान फेस्टिव्हलमध्ये चित्रपट कोणत्या चित्रपटगृहात दाखवले जातात याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच असते. अभिनेता आदिनाथ कोठारीने खास सीएनएक्ससाठी कान येथील ल्युमियर चित्रपटगृहाचे चित्रीकरण केले आहे. ल्युमियर चित्रपटगृह पाहाण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पाहा.