Join us

जितेंद्रने करण पटेलला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 15:09 IST

'ये है मोहब्बते' च्या सेटवर अचानक जितेंद्रने भेट दिली.त्यावेळी मालिकेचे मुख्य भूमिका करणारा करण पटेल ( रमन) उपस्थित नव्हता. ...

'ये है मोहब्बते' च्या सेटवर अचानक जितेंद्रने भेट दिली.त्यावेळी मालिकेचे मुख्य भूमिका करणारा करण पटेल ( रमन) उपस्थित नव्हता. करण मुळे मालिकेचं शुटींगलाही  उशीर होतोय हे पाहून जितेंद्र खूप रागावाले. जितेंद्रने मालिकेच्या सेटवरील सगळ्या स्टाफलाही करण विषयी विचारणा केली तेव्हा जिंतेंद्रकडे सगळयांनीच तक्रार केली.नेहमी करण सेटवर उशीरा येतो. हे ऐकूण जितेंद्रचाही पारा चढला. त्यदिवशी जितेंद्र सेटवरच करणची वाट पाहात बसले. ज्यावेळी करण सेटवर पोहचला त्यावेळी त्याला जिंतेद्रने  खूप सुनावलं.यानंतरही त्याच्या वागण्यात काही सुधारणा झाल्या नाहीत तर करण विषयी कडक कारवाई केली जाणार असल्याच्याही सुचना जिंतेद्रने त्यांच्या टीमला दिल्या आहेत.