Join us
Daily Top 2Weekly Top 5

जय-विवानची फाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:42 IST

 ‘खतरों के खिलाडी’ या कलर्स वाहिनीवरील दोन सेलिब्रिटी म्हणजे जय आणि विवान यांच्यात चांगलीच फाईट सुरू झाली आहे. टीना ...

 ‘खतरों के खिलाडी’ या कलर्स वाहिनीवरील दोन सेलिब्रिटी म्हणजे जय आणि विवान यांच्यात चांगलीच फाईट सुरू झाली आहे. टीना दत्ता आणि पार्वती ओमनाकुत्तन या दोघी यात चांगला परफॉर्मन्स येत्या काही दिवसांत देतील. जय भानुशाली-विवान भटेना हे दोघेही एका अ‍ॅक्टमध्ये फाईट करताना दिसणार आहेत.