Join us

मी आॅनस्क्रिन बिकिनी परिधान करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 11:37 IST

टीव्ही सीरियल ‘टशन ए इश्क’ मधून सर्वांचे मने जिंकणारी जैसमीन भसीनने नुकतेच बिकिनीतील फोटो पोस्ट केले होते. या फोटोंवरुन ...

टीव्ही सीरियल ‘टशन ए इश्क’ मधून सर्वांचे मने जिंकणारी जैसमीन भसीनने नुकतेच बिकिनीतील फोटो पोस्ट केले होते. या फोटोंवरुन खूपच चर्चा झाली आणि सर्वांनी याला जैसमीनचा पब्लिसिटी स्टंट मानला. या अभिनेत्रीने बिकिनीबाबत आपले मत व्यक्त केले आणि म्हटले की, भविष्यात काही जरी झाले तरी मी आॅनस्क्रिन बिकिनी परिधान करणार नाही.  काही दिवसांपूर्वी सुटी एन्जॉय करताना जैसमीनने आपले बिकिनीतील फोटो सोशल अकाउंटवर शेयर केले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर ती बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या तयारीत आहे अशी चर्चा रंगली होती.