अनुजा साठेच्या पाठोपाठ सुप्रियादेखील हिंदी मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:20 IST
मराठी कलाकारांना झाले तर काय, जो तो हिंदी मालिकेकडे आपले पाउल पुढे टाकायला सुरवात केली आहे.कोणी ...
अनुजा साठेच्या पाठोपाठ सुप्रियादेखील हिंदी मालिकेत
मराठी कलाकारांना झाले तर काय, जो तो हिंदी मालिकेकडे आपले पाउल पुढे टाकायला सुरवात केली आहे.कोणी मुख्य भूमिकेत येउन आपल नशीब अजमवत आहे. तर कोणी साईड रोल निभावून समाधान मानत आहे.ेजसे की, नुकतेच अभिनेत्री अनुजा साठे तमन्ना या मालिकेत झळकत आहे. तिने तर चक्क या मालिकेसाठीक्रिकेटचे धडे देखील पतीराज अभिनेता सौरभ गोखले कडून घेतले होते.तर आता तिच्या पाठोपाठ सुप्रिया पिळगावकरदेखील आगामी हिंदी मालिका कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत त्या लीड रोल असणाºया ईश्वरीच्या आईची भूमिका साकारणार आहेत.तसेच यापूर्वी त्यांनी त्या तू तू मै मै, तू तोता मै मैना या हिंदी मालिकेत दिसल्या होत्या. यापैकी तू तू मैमै या मालिकेसह त्यांची भूमिका देखील विशेष लोकिप्रिय झाली होती. चला तर मग पाहूयात, सुप्रियापिळगावकर यांच्या या भूमिकेलादेखील प्रेक्षक पसंती देतात का?