Join us

'या' टीव्ही कलाकारांबरोबर करणवीर बोहरच्या क्युट मुलींचे फोटो तुम्ही पाहिलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST

करणवीर बोहराने आणि टीजे सिद्धू यांच्या मुलींच्या मीकू आणि नोनूचे अनेक टीव्ही कलाकार फॅन्स आहेत. 'नागीण-2'च्या सेटवर करणवीर घेऊन गेला होता. सेटवर क्युट मुलींना पाहताच इतर कलाकरांनाही या मुलींसह धमाल केली होती.

करणवीर बोहराने आणि टीजे सिद्धू यांच्या मुलींच्या मीकू आणि नोनूचे अनेक टीव्ही कलाकार फॅन्स आहेत. 'नागीण-2'च्या सेटवर करणवीर घेऊन गेला होता. सेटवर क्युट मुलींना पाहताच इतर कलाकरांनाही या मुलींसह धमाल केली होती. दिव्यांका त्रिपाठी हिच्यासोबत मीकू आणि नोनू मस्तीच्या मूडमध्ये दिसल्या.करणवीर बोहरानेही एक छानसे फोटोशूट आपल्या लहानग्यांसोबत केले आहे. अनेक टीव्ही या चिमुकल्यांना भेटायला करणवीरच्या घरी जात असतात.गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी मौनी रॉय मीकू आणि नोनूसुद्धा खेळण्यात मग्न झाली होती.अदा खान, सुधा चंद्रन हे या मुलींना खास भेटण्यासाठी करणच्या घरी अधूमधून जात असतात.जन्मानंतर काही महिने या मुली आपल्या आईसोबत लंडनमध्ये होत्या. लवकरच या दोघी आपला पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत.