Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॅप्पी मोमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:37 IST

स्टार प्लस वाहिनीवरील 'सुहानी सी एक लडकी' मध्ये शेवटी सुखाचे क्षण येणार आहेत. गौरी (एकरूप बेदी) ही पूर्वी हरवलेली ...

स्टार प्लस वाहिनीवरील 'सुहानी सी एक लडकी' मध्ये शेवटी सुखाचे क्षण येणार आहेत. गौरी (एकरूप बेदी) ही पूर्वी हरवलेली मुलगी असून ती घरी परतणार आहे. युवराज गौरीचे केस मॅच करून ती जुनी गौरी असल्याचे पटवणार आहे. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर सर्व सत्यपरिस्थिती समोर येईल.