एक हजारी 'दुर्वा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 18:08 IST
छोट्या पडद्यावरील रसिकांच्या लाडक्या दुर्वा या मालिकेनं एक हजाराचा टप्पा पार केलाय. एक हजार भाग पूर्ण होतायत म्हटल्यावर त्याचं ...
एक हजारी 'दुर्वा'
छोट्या पडद्यावरील रसिकांच्या लाडक्या दुर्वा या मालिकेनं एक हजाराचा टप्पा पार केलाय. एक हजार भाग पूर्ण होतायत म्हटल्यावर त्याचं सेलिब्रेशनही दणक्यात व्हायलाच हवं. 'दुर्वा'च्या टीमनं हजारी सेलिब्रेशन दणक्यात केलं. यावेळी मालिकेतील कलाकार आणि सर्व टीमनं धम्माल केली. राजकीय पट, सत्ता आणि दुर्वाचा संघर्ष यावर आधारित या मालिकेनं अल्पावधीत घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.