Join us

गोपियों का कन्हैया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 03:10 IST

मराठी इंडस्ट्रीचा कन्हैया म्हणजे स्वप्नील जोशी. आश्चर्य वाटले असेल ना! स्वप्नील पुन्हा पौराणिक मालिका किवा चित्रपट वगैरे करतो आहे ...

मराठी इंडस्ट्रीचा कन्हैया म्हणजे स्वप्नील जोशी. आश्चर्य वाटले असेल ना! स्वप्नील पुन्हा पौराणिक मालिका किवा चित्रपट वगैरे करतो आहे का? अशा विचारात असाल, तर थांबा असे काही नाही.स्वप्नीलचा असा असा कोणताही चित्रपट किवा मालिका येत नाही. तर या कन्हैयाने चक्क मराठी इंडस्ट्रीच्या सुंदर गोपिंयासोबत एक छान सेल्फी काढला आहे. या गोपियांमध्ये स्मिता तांबे, मानसी नाईक, सोनाली कुलकर्णी, वंदना गुप्ते, आश्विनी एकबोटे आदि कलाकारांचा समावेश आहे. हा सेल्फी पाहता असेच म्हणावे वाटते की,गोपियों का कन्हैया स्वप्नील जोशी.