Join us
Daily Top 2Weekly Top 5

'क्रिमिनल'ला गुडबायजेनिफर लव हेविट हिने 'क्रिमनल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:54 IST

जेनिफर लव हेविट हिने 'क्रिमनल माईंड्स' या प्रसिद्ध टीव्ही शोला गुडबाय केला आहे. या शोमध्ये हेविटने कैट नावाच्या व्यक्तीची ...

जेनिफर लव हेविट हिने 'क्रिमनल माईंड्स' या प्रसिद्ध टीव्ही शोला गुडबाय केला आहे. या शोमध्ये हेविटने कैट नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. ज्यामध्ये तिच्या मुलाचे अपहरण केले जात असून, त्याला परत आणण्यासाठी तिची धडपड दाखविण्यात आली आहे. याबाबत हेविट सांगते की, या भूमिकेचा माझ्या वास्तविक जीवनावर परिणाम होण्याची मला भीती वाटत होती. शिवाय मी प्रेग्नंट असल्याने मी अशा भूमिका साकारू नये, असा सल्लाही अनेकांना दिला होता. त्यामुळेच मी या शोला गुडबाय केला.