देव प्रेमाची कबुली देणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 18:02 IST
कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत देव आणि सोनाक्षी हे एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली कधी देणार याची ...
देव प्रेमाची कबुली देणार?
कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत देव आणि सोनाक्षी हे एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली कधी देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. देवचा साखरपुडा नताशाशी ठरलेला असून सध्या त्यांच्या साखरपुड्याची तयारीही सुरू आहे. पण आता देव हा साखरपुडा मोडणार असल्याचे म्हटले जात आहे. देव सोनाक्षीवर प्रेम करत असल्याची त्याला जाणीव झाल्यामुळेच तो हा निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. देव आणि सोनाक्षीमध्ये लवकरच प्रेम फुलेल अशी सध्या चर्चा आहे.