Join us

​अखेर देव-सोनाक्षी विवाहबंधनात अडकणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2016 13:19 IST

'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिकेत देवच्या विचित्र वागण्यामुळे सोनाक्षीचा साखरपुडला मोडला. आता या मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार ...

'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिकेत देवच्या विचित्र वागण्यामुळे सोनाक्षीचा साखरपुडला मोडला. आता या मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार आहे. देव आणि सोनाक्षी एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. दोघांनीही आपल्या मनाविरोधात जाऊन दुस-या व्यक्तीसह संसार थाटण्याचं ठरवलं असलं तरी दोघंही आपलं प्रेम विसरु शकत नाही. त्यामुळंच की काय देवची आई ईश्वरी अर्थात सुप्रिया पिळगांवकर देवचं सोनाक्षीसह लग्न लावून देणार आहेत. त्यामुळं देव सोनाक्षी एकमेंकापासून फार काळ लांब राहणार नसून दोघंही ऑनस्क्रीन रेशीमगाठीत अडकणार आहेत.