'कर्मफलदाता शनी'च्या सेटची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 11:45 IST
काही दिवसांपूर्वीच 'कर्मफलदाता शनी'देवची गाथा सांगणारी पौराणिक मालिका रसिकांच्या भेटील आलीय. या मालिकेत जुही परमारने शनीदेवाच्या पत्नीची भूमिका साकारली ...
'कर्मफलदाता शनी'च्या सेटची झलक
काही दिवसांपूर्वीच 'कर्मफलदाता शनी'देवची गाथा सांगणारी पौराणिक मालिका रसिकांच्या भेटील आलीय. या मालिकेत जुही परमारने शनीदेवाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे तर सलील अंकोलाने सुर्यदेवाची भूमिका साकरली आहे.शनीदेवाची भूमिका कार्तिकेय मालवीयने या बालकलाकारने साकरली आहे. मालिकेत असणा-या विविध वैशिष्ट्यांमुळे अल्पावधीतच रसिकांची मनावर मालिकेने मोहिनी घालायला सुरूवात केलीय. विशेष म्हणजे मालिकेतील कलाकार,कलाकारांची संवादशैली आणि मालिकेत दिसणारा भव्यसेटही रसिकांसाठी खास आकर्षण ठरतोय.पाहूयात त्याचीच एक खास झलक.