रिहर्सलला देतात वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 16:19 IST
कृष्णदासी या मालिकेत श्रवण रेड्डी आणि सना शेख प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील आर्यन आणि अाराध्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना ...
रिहर्सलला देतात वेळ
कृष्णदासी या मालिकेत श्रवण रेड्डी आणि सना शेख प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील आर्यन आणि अाराध्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. मालिकेचे चित्रीकरण हे अतिशय जलद करावे लागते. कलाकारांना दृश्याची पूर्वतयारी करायलाही वेळ मिळत नाही असे म्हटले जाते. पण ही गोष्ट कृष्णदासी या मालिकेच्या टीमने चुकीची ठरवली आहे. श्रवण आणि सना कोणत्याही दृश्याचे चित्रीकरण करण्याआधी चर्चा करतात. यासाठी मालिकेच्या टीमवर नेहमीच त्यांचे कौतुक केले जाते.