निधीने केले लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:39 IST
'तारक मेहता का उल्टा चश्मा' ची दया भाभी म्हणजे दिशा वाकानी हिने लग्न केले. आता 'ये रिश्ता क्या कहलाता ...
निधीने केले लग्न
'तारक मेहता का उल्टा चश्मा' ची दया भाभी म्हणजे दिशा वाकानी हिने लग्न केले. आता 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील निधी उत्तमने मनीष अरोडा या बिझनेसमॅनसोबत लग्न केले आहे. मालिकेत ती अक्षराची भाभी आहे. अक्षराची भूमिका करणारी हिना खान हिनेही इंस्ट्राग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे.