Join us
Daily Top 2Weekly Top 5

मैत्री संपली..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:37 IST

'बिग बॉस ९' मध्ये फिनालेकडे जातांना आता दोघांमधील मैत्री संपताना पहावयाची आहे. 'रोड टू फिनाले' टास्कचा दिवस संपत असताना ...

'बिग बॉस ९' मध्ये फिनालेकडे जातांना आता दोघांमधील मैत्री संपताना पहावयाची आहे. 'रोड टू फिनाले' टास्कचा दिवस संपत असताना किश्वर मर्चंट आणि रोशेल मारिआ राव यांच्यातील मैत्री संपणार आहे. किश्वर म्हणाली रोशेल ही मेंटली आणि इमोशनली तणावात आहे. दोघांमधील फ्रेंडशिप पुढे चालू ठेवण्याविषयी ती इंटरेस्टेड नाही.