Join us

​फायनली, अरिजित सिंगसाठी एक गुडन्यूज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 11:33 IST

दबंग सलमान खानसोबत झालेला वाद, त्यानंतर जाहीर माफीनामा यामुळं गेल्या काही दिवसांपासून गायक अरिजीत सिंग चर्चेत आहे. मात्र आता ...

दबंग सलमान खानसोबत झालेला वाद, त्यानंतर जाहीर माफीनामा यामुळं गेल्या काही दिवसांपासून गायक अरिजीत सिंग चर्चेत आहे. मात्र आता त्याच्या करियरमध्ये पुन्हा काही तरी चांगलं घडू लागलंय.'इंडिया रॉ स्टार' या रियालिटी शोचा जज म्हणून अरिजीतची वर्णी लागलीय. यो यो हनी सिंगची जागा अरिजीत घेणार आहे. गेल्या सीझनमध्ये तब्येतीच्या कारणामुळं हनी सिंगनं हा शो अर्धवट सोडला होता. त्यानंतर हनी सिंगच्या जागा हिमेश रेशमियानं घेतली होती. आता अजूनही हनी सिंग आपल्या आजारातून पूर्णपणे सावरा नसल्यानं हनी सिंगच्या जागी अरिजीतची वर्णी लागलीय.