Join us
Daily Top 2Weekly Top 5

फरहानची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:17 IST

फिअर फाईल्स, शपथ, सावधान इंडिया यात काम केलेला फरहान पटेल आता 'एजेंट राघव' मध्ये दिसणार आहे. ढोंगी बाबाच्या काळ्या ...

फिअर फाईल्स, शपथ, सावधान इंडिया यात काम केलेला फरहान पटेल आता 'एजेंट राघव' मध्ये दिसणार आहे. ढोंगी बाबाच्या काळ्या जादू विरोधात काम करणारे हे त्याचे कॅरेक्टर असणार आहे. बाबामुळे तो जाळ्यात अडकतो. शेवटी एजंट राघव त्याला सोडवतो.