Join us

युविकाची ‘अशोका’ मध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 23:06 IST

बिग बॉस ९ फेम युविका चौधरी सध्या खुप चर्चेत आहे. कलर्स वाहिनीवरील ‘अशोका’ मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

बिग बॉस ९ फेम युविका चौधरी सध्या खुप चर्चेत आहे. कलर्स वाहिनीवरील ‘अशोका’ मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मालिकेत काही महिन्यांचा लीप घेण्यात आला आहे. मोहित रैना अशोकाच्या भूमिकेत असेल. तिने स्वत:हून या भूमिकेसाठी पुढाकार घेतला आहे. पण अजून निश्चित झाले नाही.