Join us

आक्षकाची नागिनमध्ये एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:33 IST

नागिन ही मालिका काहीच दिवसांत संपणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या दोन भागांमध्ये अभिनत्री आक्षका गोराडिया झळकणार आहे. ती या ...

नागिन ही मालिका काहीच दिवसांत संपणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या दोन भागांमध्ये अभिनत्री आक्षका गोराडिया झळकणार आहे. ती या मालिकेत अवंतिका या राणीची भूमिका साकारणार आहे. नागिन मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेचा दुसरा सिझन सुरू करण्याचे निर्मात्यांनी ठरवले असल्याची चर्चा आहे. या दुसऱ्या सिझनमध्ये आक्षका प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्यामुळेच पहिल्या सिझनच्या शेवटच्या भागात ती काम करत असल्याचे म्हटले जात आहे.