पिया रंगरेझचा शेवट गोड होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 15:12 IST
पिया रंगरेझ ही मालिका सुरू होऊन केवळ एक वर्ष झाले आहेत. या मालिकेत नारायणी शास्त्री गौरव बजाज, क्रितीदा मिस्त्री ...
पिया रंगरेझचा शेवट गोड होणार
पिया रंगरेझ ही मालिका सुरू होऊन केवळ एक वर्ष झाले आहेत. या मालिकेत नारायणी शास्त्री गौरव बजाज, क्रितीदा मिस्त्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या मालिकेत मुन्ना आणि भनवारी यांच्यात काही वाद सुरू आहेत. पण आता मुन्ना आणि भनवारी यांच्यातल्या सगळ्या गैरसमजुती दूर होणार आहेत. तसेच समशेर आराध्याला पत्नी म्हणून स्वीकारणार आहे. मालिकेचा शेवट गोड होणार आहे.