Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘लो हो गई बाघा की बावरी ’ अखेर बाघाला त्याचे प्रेम मिळालेच. सत्य समोर आल्यानंतर बावरीच्या कुटुंबियांनी बाघाला जावई म्हणून स्वीकार केले. बाघा व बावरीच्या साखरपुड्याला संपूर्ण गोकुलधाम सोसाईटीवाले अगदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 18:04 IST

‘लो हो गई बाघा की बावरी ’ अखेर बाघाला त्याचे प्रेम मिळालेच. सत्य समोर आल्यानंतर बावरीच्या कुटुंबियांनी बाघाला जावई ...

‘लो हो गई बाघा की बावरी ’ अखेर बाघाला त्याचे प्रेम मिळालेच. सत्य समोर आल्यानंतर बावरीच्या कुटुंबियांनी बाघाला जावई म्हणून स्वीकार केले. बाघा व बावरीच्या साखरपुड्याला संपूर्ण गोकुलधाम सोसाईटीवाले अगदी सजूनधजून आलेत. पिवळ्या रंगाच्या लहंग्यातील बबिता अगदीच सुंदर दिसत होती. गोकुलधाम सोसाईटीवाल्यांना बºयाच दिवसांनंतर सजण्याची संधी मिळाली असे बबिता(मुनमुन दत्ता) म्हणाली. बबिताच्या लहंग्याबद्दल खास बाब म्हणजे, हा लहंगा तिने स्वत: डिझाईन केलाय आणि विशेष म्हणजे बबिताचे हे क्रिएशन सगळ्यांनाच आवडले. एकीकडे बबिताचा लहंगा तर दुसरीकडे अंजली भाभीची गुजराती स्टाईल साडी आणि मिसेस भिडे वहिनींनी केसांमध्ये माळलेला गजरा..व्वा क्या बात है... पण सगळ्यात सुंदर तर बाघा व बावरी दिसताहेत...बघा तर!