Join us

नायरा आणि कार्तिक यांच्यात दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 13:41 IST

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत लवकरच एक व्टीस्ट पाहयला मिळणार आहे. सध्या मालिकेत नायरा आणि कार्तिक या ...

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत लवकरच एक व्टीस्ट पाहयला मिळणार आहे. सध्या मालिकेत नायरा आणि कार्तिक या दोघांमध्ये चांगली मैत्री दाखवली जातेय. दोघेही एकेमेकांच्या प्रेमात पडतलेय. मात्र येणा-या एपिसोडमध्ये या दोघांमध्ये दुरावा निर्माण होणार आहे.त्यामुळे नायरा आणि कार्तिक यांच्यातली लव्हट्रॅक लांबवला गेल्याचं कळतय. काही कारणांमुळे दोघेही ड्रग्स घेतात. आणि त्यांच्यात अनैतिक संबध होतात. याचाच फायदा घेत चंदू  या दोघांचा एमएमस बनवतो. यानंतर यांच्यात दुरावा निर्माण होतो. असा सगळा प्रकार येत्या काळात या मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे रसिकांना नायरा आणि कार्तिक यांच्यातला लव्हट्रॅक पाहण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार हे मात्र नक्की.