Join us
Daily Top 2Weekly Top 5

मस्तानगी मध्ये ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 04:20 IST

करण आणि रिआ याच्या कथेवर आधारित हा शो मस्तानगी यात खुप टिवस्ट आले आहेत. खुप प्लॉट आणि सरप्राईज यांच्या ...

करण आणि रिआ याच्या कथेवर आधारित हा शो मस्तानगी यात खुप टिवस्ट आले आहेत. खुप प्लॉट आणि सरप्राईज यांच्या मदतीने शो मध्ये आणखी टिवस्ट वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. करणचा अ‍ॅक्सिडेंट होतो. तेव्हा तो रिआचे मन जिंकू पाहत असतो. करण आणि रिआ यांच्यातील बाँण्डिंग वाढत चाललेली दाखवली आहे.