Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिव्या बनणार होस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:33 IST

दिव्या दत्ता पुन्हा एकदा टीव्हीवर कमबॅकचे प्रयत्न करत आहे. लवकरच ती 'सावधान इंडिया' या शो होस्टपद स्विकारणार आहे. दिव्या ...

दिव्या दत्ता पुन्हा एकदा टीव्हीवर कमबॅकचे प्रयत्न करत आहे. लवकरच ती 'सावधान इंडिया' या शो होस्टपद स्विकारणार आहे. दिव्या या शो मध्ये क्राईम कथा सांगणार आहे. शो चा हिस्सा झाल्याने खुप आनंदित आहे. तिला क्राईम स्टोरीजला न्याय देता येईल का हे पाहण्यासारखे आहे. प्रेक्षकांमध्ये ही मालिका किती आवडेल ते कळेलच.