वसंतला झाला 'स्मृतिभ्रंश'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:46 IST
वसंत घोटाळा हे ३000 वर्षांपूर्वी त्याचा मुलगा शोधत असतांनाच्या जगात तो गेला आहे. प्रेक्षकांना खरंच खुप आनंद मिळणार आहे. ...
वसंतला झाला 'स्मृतिभ्रंश'
वसंत घोटाळा हे ३000 वर्षांपूर्वी त्याचा मुलगा शोधत असतांनाच्या जगात तो गेला आहे. प्रेक्षकांना खरंच खुप आनंद मिळणार आहे. आतिष पुन्हा येईल आणि सर्वांना हसवून वेडं करेल यात काही शंकाच नाही.