Join us

डिस्रेलँड आऊट हाँगकाँग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 00:34 IST

‘यह रिश्ता क्या कहलाता हैं’ ची टीम सध्या हाँगकाँग येथे शूटिंग करत आहे. रोहन मेहरा आणि अशनूर कौर हे ...

‘यह रिश्ता क्या कहलाता हैं’ ची टीम सध्या हाँगकाँग येथे शूटिंग करत आहे. रोहन मेहरा आणि अशनूर कौर हे दोघेही डिस्रेलँड मधील काही ठिकाणे फिरले. मालिकेत ते दोघे नायरा आणि नक्श हे बहीण-भाऊ दाखवण्यात आलेले आहेत. नक्श म्हणाला,‘ मी नायराला एक दिवस बाहेर फिरायला घेऊन आलोय. खरंच खुप मजा आली.