Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘अदालत २’ जूनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 16:41 IST

अभिनेता रॉनित रॉयच्या चाहत्यांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. रोनितची गाजलेली मालिका ‘अदालत’ याचा दुसरा सिझन येणार असल्याची कित्येक ...

अभिनेता रॉनित रॉयच्या चाहत्यांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. रोनितची गाजलेली मालिका ‘अदालत’ याचा दुसरा सिझन येणार असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा होती.पण आता ही मालिका परतणार असल्याचे सोनी वाहिनीनीकडून सांगण्यात आले आहे. ही मालिका जून महिन्यात सुरू होणार आहे.रोनितसोबत कोणते कलाकार या मालिकेत झळकणार हे अद्याप ठरलेले नाही. पण लवकरच कलाकारांची निवड केली जाणार असून मालिकेचे चित्रीकरणही लवकरात लवकर सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.